वारस प्रमाणपत्र

 वारस प्रमाणपत्र

वारस प्रमाणपत्र
 वारस प्रमाणपत्र


आवश्यक कागदपत्रे

इतर

ग्रामपंचायत/सरपंचाने जारी केलेला रहिवास दाखला

गिरणी कामगार असल्याचा पुरावा (उदा.ओळखपत्र,नियुक्ती आदेश इत्यादी )

तलाठी अहवाल/ मंडळ अधिकारी अहवाल

पोलीस पाटलाने जारी केलेला रहिवास दाखला

मृत्यु प्रमाणपत्र

यासंदर्भातील अधिनियम/नियम यामध्ये काही शुल्क विहित केले असल्यास ते देय राहील

राजपत्रामध्ये जाहीर केलेल्या नावातील बदलाबाबतचा पुरावा

वेतन प्रमाणपत्र

शपथपत्र                                                                                                     

आवश्यक कागदपत्रे

शासकीय नोकरीत असल्याचा पुरावा. (उदा. सेवापुस्तिकेच्या पहिल्या पानाचा उतारा)

शासकीय नोकरीत असल्यास पेन्शनचा पुरावा (उदा. बँकेच्या पासबुकाची पहिल्या पानाची व कोणत्या महिन्यापर्यंत शेवटचे पेन्शन उचलले, त्या पानाची झेरॉक्स प्रत)

शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत/ ग्रा.प./ न.पा. चा जन्म/ मृत्यु नोंद वहीतील उतारा

सेवा पुस्तिकेत विहित नमुन्यात वारसाचे नामनिर्देशन केले असल्यास त्याचा पुरावा


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

©️Education Center karanjali 

सरू सॉफ्टवेअर चे सर्व हक्क राखीव 

शिक्षण केंद्र करंजाळी

तालुका. पेठ जिल्हा. नाशिक

पिन 422208 मोबाईल -9404508412

Previous Post Next Post